हृदयविकाराचा झटका अचानक येत नाही! 'हे' 5 संकेत खूप दिवस आधीच दिसू लागतात

सकाळ डिजिटल टीम

मानवासाठी घातक ठरू शकते

असं मानलं जातं, की हृदयविकाराचा झटका अचानक येतो. हे मानवासाठी घातक ठरू शकते; पण ते येण्यापूर्वीच अनेक लक्षणे दिसून येतात.

Heart Attack Symptoms

शरीरात अनेक लक्षणे दिसतात

हृदयविकाराच्या काही दिवस किंवा आठवडे आधी, शरीरात अनेक लक्षणे दिसून येतात.

Heart Attack Symptoms

आरोग्याची काळजी घेणे

आरोग्य तज्ञांच्या मते, कधीकधी ही लक्षणे अनेक महिने आधीच दिसू शकतात. अशा परिस्थितीत, त्यांना ओळखून आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

Heart Attack Symptoms

छातीच्या मध्यभागी वेदना

कधीकधी छातीत दुखणे हे हृदयविकाराचे लक्षण असू शकते. छातीच्या मध्यभागी वेदना किंवा उलट बाजूने किंचित वेदना ही त्याची लक्षणे आहेत.

Heart Attack Symptoms

बेशुद्ध पडणे

चक्कर येणे आणि बेशुद्ध पडणे हे देखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते. हृदयापर्यंत पुरेसे रक्त पोहोचत नसल्याने हे घडते.

Heart Attack Symptoms

श्वास घेण्यास त्रास

जर तुम्हाला अचानक श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा श्वास थांबण्याची लक्षणे जाणवत असतील, तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

Heart Attack Symptoms

थंडीतही घाम येणे

जर तुम्हाला थंडीतही घाम येत असेल, तर हे देखील हृदयविकाराच्या लक्षणांपैकी एक असू शकते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Heart Attack Symptoms

Bone Cancer Symptoms : हाडांच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती?

Bone Cancer Symptoms | Bone Cancer Symptoms
येथे क्लिक करा