Gallstones Symptoms : पित्ताशयात खडे होऊ नयेत यासाठी काय उपाय करावे?

सकाळ डिजिटल टीम

Health Tips Gallstones : पित्ताशयातील खडे (Gallstones) हा आजकाल खूप सहजपणे आढळणारा आजार आहे. याचेप्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Health Tips Gallstones

हा आजार टाळण्यासाठी काय करावे? डॉ. अभिजित पाटील (रत्नागिरी) यांच्या मते, जेवणातील तेल-तुपाचे प्रमाण योग्य असावे म्हणजे फोडणीसाठी माफक तेल भातावर थोडे साजूक तूप इतके चालेल.

Health Tips Gallstones

जेवणात पनीर खोबरे व शेंगदाण्याचा ही वापर माफक करावा.

Health Tips Gallstones

तळलेले पदार्थ फास्ट फूड वरचेवर खाऊ नये. जेवणात रोज कोशिंबीर व सलाड घ्यावे.

Health Tips Gallstones

चिकू, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळी अशी फळे खावीत.

Health Tips Gallstones

रोज नियमित व्यायाम घ्याव्या. रोज एक तास चालायला जावे.

Health Tips Gallstones

TV शो'मधील 'या' IPS ला चित्रपटात मिळालं नाही काम; 5 वर्षांनी 'ती' पुन्हा परतली छोट्या पडद्यावर