सावधान! दुधी भोपळा सर्वांसाठी नाही ; जाणून घ्या कोणी टाळावा

सकाळ डिजिटल टीम

दुधी भोपळा

तुम्ही ही दुधी भोपळा खात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.

Dudhi Bhopala | sakal

आरोग्य

दुधी भोपळा हा काही व्यक्तींच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

Dudhi Bhopala | sakal

खाणे टाळावे

कोणत्या व्यक्तींनी दुधी भोपळा खाणे टाळावे जाणून घ्या.

Dudhi Bhopala | sakal

फूड ॲलर्जी

जर तुम्हाला दुधी भोपळ्यामुळे ॲलर्जी असेल, तर त्याचे सेवन करू नये. 

Dudhi Bhopala | sakal

किडनीच्या समस्या

ज्यांना किडनीचे प्रॉब्लेम आहेत, त्यांनी दुधीचे सेवन टाळावे, कारण दुधीमध्ये काही विषारी घटक असू शकतात, जे किडनीसाठी हानिकारक ठरू शकतात. 

Dudhi Bhopala | sakal

गर्भवती महिला

गर्भवती महिला दुधी भोपळा टाळायला पाहिजे, कारण दुधीत काही विषारी घटक असू शकतात जे बाळ आणि आईसाठी हानिकारक असू शकतात. 

Dudhi Bhopala | sakal

उच्च रक्तदाब

जर तुम्ही उच्च रक्तदाबाचे औषध घेत असाल किंवा तुम्हाला उच्च रक्तदाबअसेल, तर दुधी भोपळा आणि कारले एकत्र खाऊ नये, कारण ते रक्तदाब कमी करू शकतात आणि त्यामुळे चक्कर येणे, कमजोरी, किंवा बेशुद्ध पडणे यासारख्या समस्या होऊ शकतात. 

Dudhi Bhopala | sakal

पोटाच्या समस्या

ज्यांना पोटाची समस्या आहे, त्यांनी दुधी भोपळ्यासोबत पत्ता कोबी आणि ब्रोकलीखाणे टाळावे, कारण हे एकत्र खाल्ल्याने उलटी, नाकातून रक्त येणे किंवा चक्कर येणे यांसारख्या समस्या येऊ शकतात. 

Dudhi Bhopala | sakal

रक्तदाब

दुधी भोपळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. 

Dudhi Bhopala | sakal

सकाळी फक्त एक चिकू खा आणि अनुभवा चमत्कारिक फायदे!

chikoo | sakal
येथे क्लिक करा