मुलांच्या निरोगी वाढीसाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

मुलांची वाढ

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संतुलित आहार आणि व्यायाम अतिशय महत्वाचा आहे. 

आहार

लहान मुलांची सुरूवातीची वर्षे ही वाढीसाठी महत्वाची असतात. मुलांना आहारातून मिळणारे योग्य पोषण हे मेंदूच्या विकासाला चालना देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडतात.

मुलांच्या आहारात योग्य अन्नपदार्थांचा समावेश करा. यामुळे, मुलांच्या वाढीला मदत होते. 

ओमेगा फॅटी अ‍ॅसिड

ओमेगा फॅटी अ‍ॅसिड, व्हिटॅमिन बी, लोह, प्रथिने, आयोडीन आणि कोलीन हे मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटक आहेत. 

फळे खा

फळांचा मुलांच्या आहारात समावेश केल्यावर शरीर निरोगी राहण्यास मदत होते. फळांमध्ये असलेले पोषकघटक मुलांच्या वाढीसाठी मदत करतात. 

हिरव्या पालेभाज्या

मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये हिरव्या पालेभाज्या महत्वाची भूमिका पार पाडतात. त्यामुळे, मुलांच्या आहारात या हिरव्या पालेभाज्यांचा जरूर समावेश करा. 

अंडी

अंड्यांमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांचे विपुल प्रमाण आढळते. अंड्यांना प्रथिनांचे पॉवरहाऊस देखील म्हटले जाते. जे मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक पोषकतत्वे पुरवण्याचे काम करतात. 

गवतीचहामध्ये लपलाय आरोग्याचा खजिना, जाणून घ्या फायदे

benefits of lemon grass | esakal