परीक्षेच्या काळात कसा असावा संतुलित आहार

सकाळ डिजिटल टीम

सुकामेवा

सुकामेवा विशेषकरून बदाम आणि अक्रोड हे खाणे अत्यंत फायदेशीर आहे.

Dryfruits | Sakal

फळे

फळे ऋतुमानानुसार उपलब्ध होणारी ताज्या फळांची निवड करा.

Fruits | Sakal

घरगुती जेवण

घरगुती जेवण आणि खाद्यपदार्थ घरचं आणि ताजं जेवण शरीरासाठी योग्य आहे.

food | sakal

प्रोसेस्ड

प्रक्रिया केलेल्या साखरेचे पदार्थ आणि फ्रोझन डेझर्ट टाळावेत.

junk food | Sakal

हानिकारक

जास्त तेलकट, तिखट आणि मीठ असलेले पदार्थ शरीराला हानिकारक ठरू शकतात.

Spicy Food | Sakal

जंकफूड

जंकफूड पिझ्झा, बर्गर, चिप्स आणि इतर जंकफूड टाळा.

junk food | Sakal

खाद्यपदार्थ

हवाबंद डब्यातील तयार खाद्यपदार्थ कमी पोषणयुक्त असतात. पॅकेटमध्ये मिळणारे ज्यूस तयार ज्यूस व ताज्या फळांच्या ज्यूसचा फरक ओळखा.

food | sakal

पोषण

विद्यार्थ्यांचा आहार संतुलित आणि पोषणयुक्त असावा, हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.

nutrition | Sakal

आरोग्य

योग्य आहार मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.

Health | Sakal

फायदे

संतुलित आहारात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचा समावेश असावा.यामुळे विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळते आणि एकाग्रता वाढते.

Benefits | Sakal

अभिषेक बच्चनचा नवीन सिनेमा 'आय वाँट टू टॉक'

Abhishek Bachchan | Sakal
येथे क्लिक करा