Billionaire List : कोट्यधीशांच्या टॉप ५० शहरांमध्ये मुंबई आणि दिल्लीचा समावेश

सकाळ डिजिटल टीम

भारतातील दोन प्रमुख शहरांचा समावेश

जगभरातील कोट्यधीशांच्या टॉप ५० शहरांमध्ये मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांचा समावेश आहे.

न्यूयॉर्क शहर प्रथम स्थानी

न्यूयॉर्क शहरात ६० अब्जाधीश झालेले आहेत. त्यामध्ये ४८ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

हेनली अँड पार्टनर्स रिसर्च फर्म

हेनली अँड पार्टनर्स रिसर्च फर्मतर्फे हि यादी जाहीर करण्यात आली आहे.

कोट्यधीशांच्या संख्येतील वाढीची टक्केवारी

कोट्यधीशांच्या संख्येतील वाढीची टक्केवारी पाहिल्यास चीन मधील सेजेन हे शहर या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

दिल्ली पाचव्या तर मुंबई आठव्या स्थानी

एकूण कोट्यधीशांच्या वाढीच्या आकड्यानुसार दिल्ली पाचव्या तर मुंबई आठव्या स्थानी आहे.

२४% सर्वाधिक कोट्यावदीश मॉस्कोमध्ये घातले आहेत.

लंडन व टोकियो येथील आकड्यांमध्ये घट झाली आहे.

अमेरिकेतील ११ शहरे या यादीत आहेत.