पुजा बोनकिले
व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात ७ फेब्रुवारीपासून सुरू होते. तर १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.
१० फेब्रुवारीला टेडी डे साजरा केला जाणार आहे.
या दिवसाला खास बनवण्यासाठी पुढील युनिक पद्धतींचा वापर करू शकता.
या दिवसाला खास बनवण्यासाठी तुम्ही मऊ कापडाचा वापर करून एक साधा टेडी बिअर शिवू शकता किंवा विकत आणून पार्टनरला देऊ शकता.
टेडी बिअरच्या आकाराची चॉकलेट खरेदी करा किंवा घरी बनवून जोडीदाराला आनंदी करू शकता.
जारमध्ये काही गोंडस टेडी बिअर स्टिकर्स किंवा अगदी एक लहान टेडी टाकून जोडीदाराला देऊ शकता.
या दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी तुमच्या जोडीदारासाठी घरी टेडी-आकाराचा केक बनवू शकता.
टेडी डे ला खास बनवण्यासाठी पार्टनरला टेडी बिअर थीम डेटचे सरप्राईज देऊ शकता.