Saisimran Ghashi
२०१९ ते २०२१ च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, १५ वर्षांवरील २४ टक्के पुरुष आणि २१ टक्के महिला उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत.
पण औषधांशिवाय नैसर्गिकरित्या उच्च रक्तदाब (High Blood Pressure) नियंत्रणात ठेवता येतो
उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी डार्क चॉकलेट खाणे फायदेशीर ठरते
बीट खाल्ल्याने रक्तप्रवाह सुधारतो, त्यामुळे रक्तदाब कमी होतो.
डाळिंब खाल्ल्याने रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होतो.
आले हे एक बहुगुणी नैसर्गिक घटक असून ते रक्तदाब कमी करण्यास मदत करते
पूर्वी वृद्धांमध्ये दिसणारा उच्च रक्तदाबाचा आजार आता तरुणांमध्येही वाढताना दिसत आहे. चुकीची जीवनशैली, आहार आणि ताण हे याचे मुख्य कारण आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.