आयपीएल इतिहासात सर्वात मोठी भागीदारी कोणी केली?

अनिरुद्ध संकपाळ

शुबमन गिन आणि साई सुदर्शन या जोडीनं चेन्नई विरूद्ध विक्रमी सलामी दिली. आता आपण आयपीएल इतिहासात 6 सर्वात मोठ्या भागीदाऱ्या कोणी रचल्या हे पाहणार आहोत.

6 - 2012 मध्ये ख्रिस गेल आणि विराट कोहलीने दिल्लीविरूद्ध दुसऱ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचली.

5 - 2011 मध्ये गिलख्रिस्ट आणि शॉन मार्श यांनी आरसीबीविरूद्ध दुसऱ्या विकेटसाठी 206 धावांची भागीदारी रचली होती.

4 - 2024 मध्ये शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी चेन्नईविरूद्ध 210 धावांची सलामी दिली.

3 - 2022 मध्ये क्विंटन डिकॉक आणि केएल राहुलने देखील 210 धावांची सलामी दिली होती.

2 - 2015 मध्ये एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीने मुंबईविरूद्ध दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 215 धावांची भागीदारी रचली.

1 - 2016 मध्ये एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीने गुजरात लायन्सविरूद्ध दुसऱ्या विकेटसाठी 229 धावांची भागीदारी रचली होती.

IPL: सलग 10 व्यांदा, तर एकूण 15 व्यांदा पंजाब किंग्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर