धोनी, विराट की रोहित...? सर्वात जास्त विनिंग पर्सेंटेज कोणाचं?

अनिरुद्ध संकपाळ

मोहम्मद अझरूद्दीन यांनी 221 सामन्यात भारताचे नेतृत्व केलं आहे. त्यात 104 विजय आणि 90 सामने गमावले आहेत. त्यांचे विनिंग पर्सेंटेज 47.05 इतके आहे.

राहुल द्रविडने 104 सामन्यात भारताचे नेतृत्व केले. त्यात 50 सामने जिंकले आहेत. त्यातील 39 सामने गमावले. त्याचे वनिंगि पर्सेंटेज हे 48.07 इतके आहे.

सौरव गांगुलीने 195 सामन्यात भारताचे नेतृत्व केलं आहे. त्यात 97 विजय आणि 78 सामने गमावले आहेत. त्याचे विनिंग पर्सेंटेज 49.74 इतके आहे.

महेंद्रसिंह धोनीने 332 सामन्यात भारताचे नेतृत्व केलं आहे. त्यात 179 विजय आणि 120 सामने गमावले आहेत. त्याचे विनिंग पर्सेंटेज 53.92 इतके आहे.

विराट कोहलीने 213 सामन्यात भारताचे नेतृत्व केलं आहे. त्यात 137 विजय आणि 60 सामने गमावले आहेत. त्याचे विनिंग पर्सेंटेज 64.32 इतके आहे.

रोहित शर्माने 114 सामन्यात भारताचे नेतृत्व केलं आहे. त्यात 85 विजय आणि 26 सामने गमावले आहेत. त्याचे विनिंग पर्सेंटेज 74.56 इतके आहे.

पॉल पोग्बावर बंदी! कारकीर्दच येणार संपुष्टात?