Anuradha Vipat
ब्रेस्ट कॅन्सरनंतर हिना खान हिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे
हिना खानने इंस्टावर फोटो शेअर केले आहेत.
यामधील एका फोटोमध्ये हिना खान ही हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेली दिसत आहे.
फोटो शेअर करत हिना खान हिने लिहिले की, मी सतत खूप जास्त त्रासामध्ये आहे.
पुढे हिना खान हिने लिहिले की, प्रत्येक मिनिटाला मला त्रास होत आहे. हिना खानवर ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार हा कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये सुरू आहे.
हिनासाठी हॉस्पिटलच्या हाऊसकीपिंगकडून छान नोट देण्यात आली आहे याचाही एक फोटो हिना खान हिने सोशल मीडियावर शेअर केला आहे
त्या नोटवर लिहिण्यात आले की, हिना खान आम्हाला माहिती आहे की ही सर्जरी तुमच्यासाठी नक्कीच सोपी नव्हती. परंतू आम्हाला आशा आहे की तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल.