Anuradha Vipat
अभिनेत्री हिना खान हे नाव कायमच चर्चेत आहे.
हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
हिना खान आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे.
हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे.
हिना खानकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हिनाने आतापर्यंत पाच किमो घेतले आहेत. पाच किमोनंतर तिला प्रचंड त्रास होत आहे.
तीन किमो बाकी असल्याचे हिना खानने सांगितलं आहे.