सकाळ डिजिटल टीम
नुक्कड नाटक म्हणजे काय? रस्त्यावर, चौकात किंवा खुल्या जागेत सादर केलं जाणारं सामाजिक संदेश देणारं नाटक.
१९७०च्या दशकात याची सुरुवात भारतामध्ये नुक्कड नाटकांची चळवळ ७०च्या दशकात अधिक गाजली.
जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम सामाजिक, राजकीय, शैक्षणिक मुद्द्यांवर थेट लोकांशी संवाद साधण्यासाठी वापरलं जातं.
प्रसिद्ध नाटककार सफदर हाश्मी’ यांचा मोठा वाटा त्यांनी नुक्कड नाटकाला सामाजिक परिवर्तनाचं हत्यार बनवलं.
कुठेही, कधीही सादर करता येणारं हे नाटक लोकांना थेट भिडतं.
हे नाटक गाणी, नारे, हलकी विनोदाची फोड करून प्रेक्षकांचं लक्ष वेधतं.
विद्यार्थी संघटनांनी हे माध्यम मोठ्या प्रमाणावर स्वीकारलं.
आंदोलन, जनजागृती, प्रचार यासाठी वापरलं जातं सद्यकालातही अनेक सामाजिक संस्था आणि कलाकार याचा वापर करतात.