मुघलांच्या हरममध्ये नेमकं काय व्हायचं? बादशहांचे धक्कादायक कारनामे

संतोष कानडे

मुघल

मुघलांनी सुरु केलेली हरम ही प्रथा शेकडो वर्षे गादीवर बसलेल्या वेगवेगळ्या बादशहांनी जतन केली. हरमध्ये खास महिला ठेवल्या जायच्या.

बेगम

हरममध्ये ठेवण्यात आलेल्या बेगम ह्या बादशहाच्या खास असायच्या. बादशहा आपल्या आवडत्या बेगमांसोबत ठरवून वेळ घायवायचे.

राजकारण

हरमध्ये बायकांचं एक वेगळंच राजकारण सुरु असायचं. जी बेगम बादशहाच्या सर्वात जवळची असायची, तिचं हरममध्ये जास्त चालायचं.

किन्नर

हरमधील महिलांच्या सुरक्षेसाठी आणि देखभालीसाठी किन्नरांची नियुक्ती केलेली असायची. इतर पुरुषांना हरममध्ये प्रवेश नसायचा.

महिला

हरममधील महिलांच्या पवित्र्यतेबाबत प्रश्न उपस्थित होऊ नयेत, यासाठी हरमची देखभाल किन्नर करायचे. स्त्रीयांना हवं नको ते किन्नरच बघायचे.

शिक्षा

हरममधील महिलांनी काही गैरवर्तन केलं तर त्यांना कठोर शिक्षा दिली जायची. काही दिवस महिलांना तळघरात डांबून ठेवलं जायचं.

फाशी

तळघरामध्ये फाशीघर असायचं. तिथे महिलांना किंवा हरममध्ये घुसलेल्या पुरुषांना फासावर दिलं जाई.

मृतदेह

हरममधल्या तळघरातून भूयारी मार्गाने मृतदेह बाहेर फेकला जायचा. असा इतिहासामध्ये उल्लेख आहे.

अबू फजल

अबू फजलने लिहिलंय की, अकबराच्या हरममध्ये पाच हजारांपेक्षा जास्त महिला होत्या.

बादशहा

परंतु यातल्या काही शेकडा महिलाच बादशहापर्यंत पोहोचल्या. बादशहापर्यंत जाण्यासाठी महिलांचं राजकारण चालायचं.

हरममध्ये बादशहाच्या बेडवर कोण जाणार, कसं ठरायचं?

<strong>इथे क्लिक करा</strong>