सकाळ डिजिटल टीम
आपण सर्वच लहान पणापासून बिरबलाच्या गोष्टी एकत आलो आहोत.
बिरबलाचा धर्म कोणता होता तुम्हाला माहित आहे का? बिरबला हिंदू होता की मुस्लिम? जाणून घ्या सत्य
मुघल बादशाहच्या दरबारात ९ रत्न होते. त्यामध्ये बिरबलाचा देखील समावेश होता.
बिरबलाचे खरे नाव महेश दास होते
बिरबल हा हिंदू तर होताच शिवाय तो ब्राह्मण समाजाचा होता
बिरबल हा त्याच्या बुद्धिमत्तेमुळे लोकप्रिय होता.
बिरबल अतिशय हुशार आणि बुद्धिमान असल्यामुळे तो अकबर बादशाहच्या जवळ होता
बिरबलाच्या निधनानंतर दोन दिवस अकबर बादशाहने अन्नाचा त्याग केला होता. काहीच खाल्ले नव्हते
मुघल बादशाह अकबर आणि बिरबल हे भारतातील लोककथा आणि इतिहासातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत.