हिटमॅन शर्माने धोनीला टाकलं मागं

रोहित कणसे

टी२० वर्ल्डकप २०२४ मध्ये भारताने आयरलँडला पराभूत करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला आहे. ९७ घावांते लक्ष भारतीय संघाने १२.३ ओव्हरमध्ये गाठले.

Hitman Rohit Sharna became most successful t20 captain leaving behind ms dhoni t20 world cup 2024

कर्णधार रोहित शर्माने ३७ चेंडूंमध्ये चार चौके आणि तीन छक्के लगावत ५२ धावा केल्या, त्यानंतर रोहित रिटायर्ड हर्ट झाला.

Hitman Rohit Sharna became most successful t20 captain leaving behind ms dhoni t20 world cup 2024

रोहित शर्माने कर्णाधार म्हणून एक नवीन रेकॉर्ड बनवलं असून रोहित महेंद्र सिंह धोनीला मागे टाकत सर्वाधिक यशस्वी कर्णधार बनला आहे.

Hitman Rohit Sharna became most successful t20 captain leaving behind ms dhoni t20 world cup 2024

रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी२०मध्ये ५५ पैकी ४२ सामन्यात विजय मिळवला, तर भारताने १२ सामने हारले तर एक टाय झाला.

Hitman Rohit Sharna became most successful t20 captain leaving behind ms dhoni t20 world cup 2024

तर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ७२ पैकी ४१ टी२० मॅच जिंकल्या होत्या, २८ सामन्यात टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला होता, तर एक मॅट टाय झाली होता.

Hitman Rohit Sharna became most successful t20 captain leaving behind ms dhoni t20 world cup 2024

याशिवाय विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने ५० पैकी ३० मॅच जिंकल्या तर १६ मॅच हारल्या असून २ मॅच टाय झाल्या.

Hitman Rohit Sharna became most successful t20 captain leaving behind ms dhoni t20 world cup 2024

रोहित शर्माने या सामन्यात ३६ चेंडूमध्ये ३०वे टी२० इंटरनॅशनल अर्धशतक देखील पूर्ण केलं.

Hitman Rohit Sharna became most successful t20 captain leaving behind ms dhoni t20 world cup 2024

रोहितने आपल्या इनिंगमध्ये तीन सिक्स लगावत अंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० सिक्स देखील पूर्ण केले.

Hitman Rohit Sharna became most successful t20 captain leaving behind ms dhoni t20 world cup 2024

हा पराक्रम करणार रोहित शर्मा हा पहिला खेळाडू ठरला आहे.

Hitman Rohit Sharna became most successful t20 captain leaving behind ms dhoni t20 world cup 2024

स्पृहाचे 'हे' गाजलेले चित्रपट माहिती आहेत का?

spruha joshi | esakal