Holi 2024 : चेहऱ्यावरील रंग जात नाही? मग, करा 'हे' घरगुती उपाय

Monika Lonkar –Kumbhar

होलिक दहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रंगांची होळी साजरी केली जाते.

आज देशभरात होळीचा उत्साह पहायला मिळत आहे. सर्वजण रंगांमध्ये न्हाऊन निघाले आहेत.

केमिकलयुक्त रंग

केमिकल्सनेयु्क्त असलेले रंग काही केल्या चेहऱ्यावरून जात नाहीत आणि जरी गेले तरी त्वचेवर त्याचा वाईट परिणाम होतो. हे रंग चेहऱ्यावरून काढून टाकण्यासाठी घरगुती उपायांची मदत घेतली जाऊ शकते.

बेसन-लिंबू

बेसन लिंबू आणि दूध एकत्र करून चेहऱ्याला लावा. थोडावेळ तसेच राहूद्यात. मग ते धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील रंग निघून जाण्यास मदत होईल.

काकडी

चेहऱ्यावरील सर्व डाग निघून जावेत असे वाटत असेल. तर, काकडीचा रस काढून घ्या. 

आता त्यामध्ये गुलाब जल मिसळा आणि त्याची पेस्ट बनवून घ्या. 

आता या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करा आणि थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवावा.

होळीसाठी रंग खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

Holi 2024 | esakal