Monika Shinde
होळी सण आनंद, रंग आणि नकारात्मक उर्जा दूर करण्याचा पर्व आहे. फाल्गुन पौर्णिमेला २ फेब्रुवारी २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे.
Holika Dahan and Its Significance
esakal
होलिका दहन करताना घराच्या अंगणात किंवा मोकळ्या जागेत अग्नि प्रज्वलित करावी. पूजा आणि ध्यान करून अग्नीत वस्तू टाकणे शुभ मानले जाते.
Holika Dahan and Its Significance
esakal
यामध्ये जुने कपडे, प्लास्टिक, तुटलेली किंवा खराब वस्तू, चोरीची वस्त्रे व काचेचे तुकडे टाकणे टाळा.
Holika Dahan and Its Significance
esakal
तूप, फुलं, शेणाचे गोवरे, सुका नारळ आणि गव्हाच्या दाण्यांचा समावेश करा. या वस्तू सकारात्मक ऊर्जा वाढवतात.
Holika Dahan and Its Significance
esakal
गुलाल, मिठाई, काळे व पिवळे तीळ, कापूर, हळदीचा गोळा आणि हरभरा अग्नीत टाकल्यास शुभ फल प्राप्त होते.
Holika Dahan and Its Significance
esakal
सणाच्या या पर्वात शुभ वस्तूंचा वापर केल्यास घरात शांती, समृद्धी आणि आनंद टिकतो. होळीच्या रंगात प्रेम आणि आनंद अनुभवावा.
Holika Dahan and Its Significance
esakal
Jaggery Benefits
esakal