Puja Bonkile
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंवर मात कराल.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.