Horoscope 1 June 2025: 'या' राशीच्या लोकांची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल

पुजा बोनकिले

मेष : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

कर्क : आपल्या मतांविषयी आग‘ही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक‘ारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कन्या

तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

तूळ

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृश्चिक

धनु : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. मनोबल कमी राहील.

मकर : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. व्यवसायात वाढ होईल.

कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.