सकाळ वृत्तसेवा
वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
उत्साह व उमेद वाढेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
जुनी येणी वसूल होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
मन आनंदी व आशावादी राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.
प्रियजनांचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.