Puja Bonkile
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.
जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवीन परिचय होतील.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.