सकाळ वृत्तसेवा
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
गुरूकृपा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.