सकाळ वृत्तसेवा
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
हितशत्रुंचा त्रास संभवतो. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
राहत्या जागेचे प्रश्न निर्माण होतील. प्रवास शक्यतो टाळावेत.
जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मन आनंदी व आशावादी राहील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.