Horoscope 12 December 2025: 'या' राशीच्या लोकांना मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मिथुन :

राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कर्क :

जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

सिंह :

कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

कन्या :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

तुळ :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

धनु :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मकर :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मन आनंदी व आशावादी राहील.

कुंभ :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

मीन :

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.