सकाळ वृत्तसेवा
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मनोबल कमी राहील.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
राहत्या जागेचे प्रश्न निर्माण होतील. प्रवास शक्यतो टाळावेत.
गुरूकृपा लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
कोणालाही जामीन राहू नका. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.