सकाळ वृत्तसेवा
एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपिडा नाही.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
व्यवसायाची उलाढाल वाढेल. जुनी येणी वसूल होतील.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.