Puja Bonkile
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह व उमेद वाढेल.
काही कामे धाडसाने पार पाडाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.