Puja Bonkile
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. संततिसौख्य लाभेल.
रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
व्यवसायात वाढ होईल. मन आनंदी व आशावादी राहील.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मनोबल कमी राहील.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आत्मविश्वास वाढेल.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.