सकाळ वृत्तसेवा
मेष :
गुरुकृपा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
वृषभ :
वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत.
मिथुन :
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
कर्क :
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
सिंह :
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
कन्या :
प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
तुळ :
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृश्चिक :
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
धनु :
रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. एखादी गुप्त वार्ता समजेल.
मकर :
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
कुंभ :
प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
मीन :
व्यवसायाची उलाढाल वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.