Puja Bonkile
मेष :
गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ :
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.
मिथुन :
आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कर्क :
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
सिंह :
नवीन हितसंबंध निर्माण होतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कन्या :
कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
तुळ :
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
वृश्चिक :
कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
धनु :
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मकर :
हितशत्रुंचा त्रास संभवतो. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कुंभ :
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मीन :
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.