सकाळ वृत्तसेवा
महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
अनेकांचे सहकार्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.