सकाळ वृत्तसेवा
खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मन आनंदी व आशावादी राहील.
आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
प्रियजनांचा सहवास लाभेल. संततीचे प्रश्न मार्गी लागतील.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
अनेकांचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.