सकाळ वृत्तसेवा
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. आर्थिक लाभ होतील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मनोबल व आत्मविश्वास वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मनोबल कमी राहील.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. गुरुकृपा लाभेल.