सकाळ वृत्तसेवा
एखादी भाग्यकारक घटना घडेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
वरिष्ठांशी मतभेदाची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
जिद्दीने कार्यरत रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
हितशत्रुंचा त्रास संभवतो. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.