सकाळ वृत्तसेवा
खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
आर्थिक लाभ होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
व्यवसायाची नवीन शाखा सुरू करू शकाल. उत्साह व उमेद वाढेल.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.