सकाळ वृत्तसेवा
मेष :
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.
वृषभ :
शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.
मिथुन :
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
कर्क :
कोणालाही जामीन राहू नका. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
सिंह :
संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
कन्या :
दैनंदिन कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
तुळ :
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
वृश्चिक :
जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
धनु :
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
मकर :
खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
कुंभ :
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. मनोबल उत्तम राहील.
मीन :
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रवास सुखकर होतील.