सकाळ वृत्तसेवा
शासकीय कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.