Puja Bonkile
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
शासकीय कामे मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.