सकाळ वृत्तसेवा
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. गुरुकृपा लाभेल.
शासकीय कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.