Puja Bonkile
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
एखादी भाग्यकारक घटना घडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
कोणालाही जामीन राहू नका. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्य उत्तम राहील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मनोबल कमी राहील.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.