सकाळ वृत्तसेवा
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.
मन आनंदी व आशावादी राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.