Horoscope 20 March 2026: 'या' राशीच्या लोकांना प्रियजनांचा सहवास लाभेल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

कोणालाही जामीन राहू नका. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ :

प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

मिथुन :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कर्क :

गुरुकृपा लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

सिंह :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

तुळ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

वृश्‍चिक :

संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

धनु :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर :

जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ :

जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.