Horoscope 21 December 2025: 'या' राशीच्या लोकांना एखादी महत्त्वाची वार्ता समजेल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

वृषभ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

मिथुन :

मन आनंदी व आशावादी राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कर्क :

काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सिंह :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कन्या :

मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

तुळ :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृश्‍चिक :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

धनु :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मकर :

खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कुंभ :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल.

मीन :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मनोबल उत्तम राहील.