सकाळ वृत्तसेवा
महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.
नवीन परिचय होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मनोबल उत्तम राहील.
नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.
मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होतील.