Horoscope 22 January 2026: 'या' राशीच्या लोकांना हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल

सकाळ वृत्तसेवा

मेष :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

वृषभ :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन :

गुरुकृपा लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कर्क :

वाहने जपून चालवावीत. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

सिंह :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

तुळ :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

वृश्‍चिक :

प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

धनु :

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मकर :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक लाभ होतील.

कुंभ :

उत्साह व उमेद वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

मीन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.