Horoscope 22 July 2025: 'या' राशीच्या लोकांना मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल

पुजा बोनकिले

मेष :

जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ :

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.

मिथुन :

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क :

खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सिंह :

अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आत्मविश्‍वास वाढेल.

तुळ :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.

वृश्‍चिक :

वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

धनु :

भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

मकर :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

कुंभ :

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मीन :

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.