सकाळ वृत्तसेवा
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
प्रियजनांचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मन आनंदी व आशावादी राहील.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. गुरुकृपा लाभेल.
खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. उत्साह व उमेद वाढेल.
हितशत्रुंचा त्रास संभवतो. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.
नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.
जुनी येणी वसूल होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.