Puja Bonkile
शासकीय कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द व चिकाटी वाढेल.
व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.
महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.