सकाळ वृत्तसेवा
रखडलेली कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आत्मविश्वास वाढेल.
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.